पीसीओडी (PCOD) म्हणजेच पॉलीसिस्टिक ओव्हेरियन डिसीज हि महिलांमध्ये उद्भवणारी मासिक पाळीशी संबधित स्तिथी आहे ज्यामध्ये परिपक्व स्त्रीबीजांच निर्माण वेळेवर होत नाही आणि गर्भधारणेत अडचण निर्माण होते. सामान्य भाषेत समजून घ्यायच तर ही आजकाल स्त्रियांमध्ये उद्भवणारी एक सामान्य समस्या आहे, जी मुख्यतः हार्मोनल असंतुलनामुळे होते.
PCOD च्या लक्षणांमध्ये अनियमित मासिक पाळी, दीर्घ वेदनादायक पीरियड्स, पुरळ, ओटीपोटात वेदना, ओवेरियन सिस्ट, चेहऱ्यावरील केसांची वाढ आणि वंध्यत्व यांचा समावेश होतो.
काळजी करू नका, योग्य वेळी निदान, आणि योग्य औषधोपचारांनी PCOD ची समस्या नियंत्रणात आणली जाऊ शकते.
For more information please visit,
Trimbake Hospital
Near cottage hospital, station road, Karad
For more information please call +91 84080 67474
#pcod #pcodproblems #pcos #pcodsymptoms #pcoddiet

Keywords