PCOD म्हणजे फक्त अनियमित पाळी आणि वजनवाढ नाही! काहीवेळा ही समस्या पाळी नियमित असतानाही होऊ शकते. वार...
PCOD म्हणजे फक्त अनियमित पाळी आणि वजनवाढ नाही! काहीवेळा ही समस्या पाळी नियमित असतानाही होऊ शकते. वारंवार डोकेदुखी, त्वचेवर चामखीळ किंवा काळपट डाग, सतत मूड स्विंग्स, झोपेच्या तक्रारी आणि केसगळती ही देखील PCOD ची लक्षणं असू शकतात. जर तुम्हाला अशी लक्षणं जाणवत असतील, तर वेळ वाया घालवू नका—तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि वेळेत उपचार सुरू करा..!
.
.
अधिक माहितीसाठी किंवा उपचारांसाठी आत्ताच संपर्क करा.
त्रि॑बके हॉस्पिटल
कॉटेज हॉस्पिटल जवळ, स्टेशन रोड, कराड
संपर्क - +91 84080 67474
Jan 17th, 2026 11:40 AM

Keywords