PCOD (Polycystic ovarian disease )

PCOD आजकाल 50 ...
PCOD (Polycystic ovarian disease )

PCOD आजकाल 50 % मुलीच्यात आढळतो . हा एक हॉर्मोन्स च्या imbalance मुळे उद्धभवतो. Actually आजकाल जी जीवनशैली आहे ( sedmentry life style ) म्हणजे कष्ट कमी बैठे काम , फास्ट फूड , जंक फूड stress ताण तणाव यामुळे वाढणारे वजन व वजनामुळे होणारा हार्मोन्समधील imbalance .
पाळी अनियमित येणे, २-३ महिने पाळी न येणे, पाळीच्या वेळेस रक्तरस्त्राव कमी होणे, वजन वाढणे, पिंपल्स आणि गळयाभोवती ची त्वचा काळसर होणे, रक्तातील इन्सुलिन चे प्रमाण वाढणे व चरबीचे प्रमाण वाढणे.
आणि याचा सर्व परिणाम म्हणून स्त्रीबीज दर महिन्याला जे तयार व्हायला पाहिजे ते न होता, न फुटता त्याची पाण्याने भरलेली गाठ तयार होते. अशा असंख्य गाठी ज्यावेळी स्त्रीबीजांडाला होतात यालाच Polycystic ovary असे म्हणतात.
स्त्रीबीज न फुटल्याने, विवाहित स्त्रीला गर्भधारणा होणे, गर्भ राहि…
May 31st, 2025 1:25 PM

Keywords