स्पर्म काउंट कमी असल्याची लक्षणे ओळखा आणि योग्य वेळी उपचार सुरू करा!
गर्भधारणेत अडचण, शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा न होणे, इरेक्टाइल डिसफंक्शन, जनन अवयवांतील सूज किंवा वेदना आणि हार्मोनल असंतुलनाची लक्षणे जसे की सततचा थकवा, वजनवाढ ही स्पर्म काउंट कमी असल्याची चिन्हे असू शकतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका! तज्ज्ञांचा सल्ला घेऊन योग्य उपचारांसाठी आजच पाऊल उचला. वेळेत उपचार घेतल्यास तुमचं 'बाबा' होण्याचं स्वप्न साकार होऊ शकतं!
.
अधिक माहिती साठी अवश्य भेट द्या
त्रि॑बके हॉस्पिटल
कॉटेज हॉस्पिटल जवळ, स्टेशन रोड, कराड
संपर्क - +91 84080 67474