
अहिंसेच्या मार्गाने आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा देण्यासाठी लाखो देशभक्तांचे प्रेरणास्थान, थोर तत्वज्ञ, #राष्ट्रपिता महात्मा गांधी, बापूजी यांच्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन..!
त्यांची शिकवण आजही विश्वशांतीसाठी सर्वांना प्रेरणादायी आहे.
#MahatmaGandhi #GandhiJayanti2026
त्यांची शिकवण आजही विश्वशांतीसाठी सर्वांना प्रेरणादायी आहे.
#MahatmaGandhi #GandhiJayanti2026
Keywords






