साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा!

अक्षय तृतीयेच्या निमित्ताने आपणा सर्वांच्या जीवनात अक्षय्य असे उत्तम आरोग्य, नवचैतन्य, सुख-समृद्धी नांदू दे, हीच कुलस्वामिनी चरणी प्रार्थना!

#अक्षयतृतीया
Apr 19th, 2026 2:10 PM

Keywords