फर्टिलिटी चा प्रवास प्रत्येकासाठी वेगळा असतो, परंतु काही लक्षणांकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते.
�...
फर्टिलिटी चा प्रवास प्रत्येकासाठी वेगळा असतो, परंतु काही लक्षणांकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते.
🔸अनियमित मासिक पाळी
🔸हार्मोनल बदल
🔸वेदनादायक मासिक पाळी
🔸वजनात अस्पष्ट चढउतार
🔸वारंवार गर्भपात होणे
यासारखी लक्षणे प्रजननक्षमतेसाठी धोकादायक असू शकतात.
या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, कारण वेळेवर उपाययोजना न केल्यास तुमच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते. जर तुम्हाला ही लक्षणे जाणवत असतील, तर आजच आमच्याशी संपर्क साधा..

📍 अधिक माहितीसाठी किंवा उपचारांसाठी आत्ताच संपर्क करा.
त्रि॑बके हॉस्पिटल
कॉटेज हॉस्पिटल जवळ, स्टेशन रोड, कराड
संपर्क - +91 84080 67474
Oct 9th, 2025 3:35 PM

Keywords