वंधत्व उपचारामध्ये वयानुसार स्त्री आणि पुरुषांमध्ये होणारे परिणाम खालीलप्रमाणे आहेत:
पुरुषांमध्ये:
�...
वंधत्व उपचारामध्ये वयानुसार स्त्री आणि पुरुषांमध्ये होणारे परिणाम खालीलप्रमाणे आहेत:
पुरुषांमध्ये:
🔸शुक्राणूंची संख्या आणि गती मंदावते.
🔸योग्य आकार असणारे शुक्राणू कमी होतात.
🔸पुरुष बीजामध्ये जनुकीय दोष वाढतात.
स्त्रियांमध्ये:
🔸स्त्री बीजांची संख्या आणि चांगल्या गुणवत्तेचे बीज कमी होते.
🔸स्त्रियांच्या बीजामध्ये जनुकीय दोष वाढतात.
🔸गर्भाशयाचा आकार मोठा होणे, फायब्रॉइड्ससारख्या गाठी होणे आणि एडेनोमायोसिससारखे आजार होऊ शकतात.
🔸गर्भाशयाला रक्तपुरवठा कमी होतो.

अधिक माहिती साठी एकवेळ जोडीने अवश्य भेट द्या..

त्रि॑बके हॉस्पिटल
कॉटेज हॉस्पिटल जवळ, स्टेशन रोड, कराड
संपर्क - +91 84080 67474
Aug 30th, 2025 12:28 PM

Keywords