नवरात्रीचे नऊ रंग 2025 – पिवळा
दिवस चौथा रंग - पिवळा
नवरात्रीचे नऊ रंग 2025 मध्ये नवरात्रीच्या विशेष रंगांच्या यादीमधील चौथा रंग आहे पिवळा रंग. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी #कुष्मांडा_देवीची_पूजा केली जाते.या दिवशी तुम्हाला आयुष्यात अतुलनीय आनंदाची अनुभूती मिळेल त्याचबरोबर तुमच्या आयुष्यात भरपूर समृद्धी आणि भरभराट प्राप्त होईल.

Keywords